वाशिम : ईद ए मिलाद निमित्त वाशिम शहरामधून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहा सात इसमांनी तलवारी बाळगल्याप्रकरणी त्यांचेवर शहर पोलीसांनी आर्म अॅक््ट अंर्तगत कलम ४/२५ सहकलम १३४, १४० मुंबई कायद्यान्वये सोमवारला गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मंगरुळपीर : शहरातील बायपास रोडवरील दत्त कॉलनी येथील दत्त मंदिरात ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला. ...
वाकद : दिव्यांगाना आपल्या योजनापासून अनभिज्ञ व वंचित राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक दिव्यांगापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे तसेच दिव्यागांनी योजनाची माहिती घेवुन त्यांच्या लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे म.रा.उपाध्यक्ष मनिष डा ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन करण्याची परंपरा गत ११ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात जपली जात आहे. यावर्षीदेखील ६ डिसेंबरला जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण ...
वाशिम: जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या वतीने आयोजित उपधान तप आराधना महोत्सवाची सांगता रविवार, ३ डिसेंबर रोजी झाली. ...
वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या ८ डिसेंबरपासून जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणाºया या महोत्सवात युवा कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आ ...
रिसोड - जिल्ह्यातील १६९ शाळेच्या मान्यता वर्धितचा प्रश्न शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावर शनिवारी निकाली निघाल्याने दहाविच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला. १६९ शाळांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयास प्रस्ताव येण्यास यावर्षी विलंब झाला होता. ...
वाशिम : येथील काटेपूर्णा नदी पूर्णपणे दगडाने भरली असून थोडा जरी पाऊस झाला की, गावाला धोका निर्माण होतो. त्याकरिता वाडी रामराव गावाचे पूनर्वसन करावे किंवा काटेपूर्णा नदीचे खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी वाडी रामरावासीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ न ...
मालेगाव - जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात मालेगाव तालुक्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासंदर्भातचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केला. ...
आसोला खु. : येथे लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांवर उपचार होत नसल्याने त्यांना खाली हात परतावे लागण्याची वेळ आली आहे. येथे आरोग्य सेविकेची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...