वाशिम : जिल्हयात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची ना. नितिन गडकरी यांनी प्रशंसा करुन पदाधिकाºायंचे कौतूक केले. ...
कारंजा लाड : महानायक वसंतरावजी नाईक यांच्या गौरव दिनाचे औचित्य साधून डॉ.महेश चव्हाण आरोग्य जनसंपर्क मिञमंडळावतीने रामनगर ग्राम पंचायत येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ५ डिसेंबर रोजी पार पडले. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील मंजूर असलेल्या ७०० विहिरींच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून लालफितशाहीत अडकला आहे. परिणामी, ६५० विहिरींसाठी असलेल्या १७.५५ कोटींच्या निधीचे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पावरील इंझोरी परिसरातील कृषीपंपाच्या जोडण्या खंडित करण्यासाठी आलेल्या तहसिलच्या पथकाला शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकºयांचा विरोध झुगारून या पथकाने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला. ...
शिरपूर जैन (वाशिम): काँग्रेसचे महासचिव खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये पोलीसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा शिरपूर जैन येथे काँग्रेसच्यावतिने गुजरात सरकार व भाजपाचा निषेध मंगळवारी करण्यात आला. ...
वातावरणातील सततच्या बदलामुळे तुरीसह हरभरा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसानाची संभावना व्यक्त केली जात आहे. हरभºयावर ढगाळ वातावरणामुळे मोठया प्रमाणात अळया पडत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केल्या ...
वाशिम एमआयडीसीमध्ये पाण्याची समस्या अद्याप सुटली नसल्याने मोठे उद्योजक याठिकाणी उद्योग उभारण्यास तयार नाहीत. नजिकच्या एकबूर्जी प्रकल्पावरून पाण्याची गरज भागविणे शक्य आहे; त्यासाठी प्रथम एकबूर्जी प्रकल्पाची उंची वाढवावी लागणार आहे. ...
वाशिम : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणाचा विकास व्हावा विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य वाढीस लागावे म्हणून स्थानिक यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेच्या हिंदी समितीव्दारे हिंदीगीत गायनाची स्पर्धा संपन्न झाली. ...
वाशिम - महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबर रोजी मागणी दिन पाळला जाणार आहे. यादिवशी जिल्हास्तरावर कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने केले जाणार आहेत. ...
वाशिम: जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवरील बॅरेजस परिसरातील कृषिपंपांना वीज जोडणी देण्यासाठी सौरविद्युत प्रकल्प उभारणीच्या अनुषंगाने अधिकाºयांनी वाशिम तालुक्यातील पाच बॅरेजस प्रक्षेत्रांची संयुक्त पाहणी केली. ...