वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणार्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौर्याची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली असून, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी दस्तावेज व कागदपत्रांची ज ...
वाशिम: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या ३७ शिक्षकांपैकी १७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर समायोजन करण्यात आले असून ५ शिक्षकांचे विभाग स्तरावर समायोजन झाल्याची माहिती येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी गुरूवारी दिली. ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातून वाहणारी अरूणावती नदी दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच कोरडी पडली असून तालुक्यात यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याचे संकेत मिळत आहेत. ...
मलकापूर (बुलडाणा): भरधाव ट्रकने नॅनो कारला दिलेल्या जबर धडकेत पाच जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यानजीक ७ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
मालेगाव (वाशिम): तालुक्यातील मुंगळा येथे ६ डिसेंबर रोजी ८ वाजताच्या दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील १२ जणांविरूद्ध मालेगाव पोलिसांनी विविध कलमान्वये ६ डिसेंबरला रात्रीदरम्यान गुन्हे दाखल केले. ...
मंगरुळपीर: यंदा अपुऱ्या पावसामुळे पशूधनाच्या चाºयाची समस्या गंभीर रूप धारण करीत असतानाच परराज्यातील मेंढपाळ हजारो शेळ्या, मेंढ्यांसह जिल्ह्यात दाखल झाले असून, हे पशू आधीच कमी होत असलेल्या चाºयावर ताव मारत असल्याने जिल्ह्यातील पशूपालकांवर जनावरे चराई ...
रिसोड - सौराष्ट्र गुजरातचे प्रभारी, कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्त्यांना गुजरात निवडणुकीचे प्रचार कार्य करीत असतांना राजकोट पोलिसांनी सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देत मारहाण केली. या प्रकाराचा निषेध करीत प्रकरणाची सखोल चौकश ...
देपूळ : शंभर टक्के सिंचनाच्या हेतुने उभारण्यात आलेल्या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पावरील उपश्यावरील बंदी उठवून ५० टक्के पाणी जलसिचंनासाठी वापरण्यासची परवाणगी देवून रब्बी पिकाला जीवनदान द्या नाहीतर हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी प ...
मालेगाव (वाशिम): गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कुंभार समाजाने ‘एल्गार’ पुकारला असून येत्या १५ डिसेंबर रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...
मालेगाव (वाशिम): तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मालेगाव शहरातील आठवडी बाजारच्या दिवशी जडवाहतूकीवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली असून जडवाहतूक एकप्रकारे डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवार हा मालेगावचा आठवडी ...