मिसाळ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंध महाराष्ट्रातील शेतक-यांचे दु:ख सांगितले आहे. तरीही या सरकारला जाग येत नसेल तर सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदे ...
वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांबाबत कुं भार समाज बांधवांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्यावतीने १५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन केले असून, हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार ...
रिसोड (वाशिम): शिक्षकांशी संबंधित सर्व समस्या गांभीर्याने घेत येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनास भाग पाडू, अशी रोखठोक भूमिका शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी रिसोड ...
शिरपूर जैन (वाशिम ): मालेगाव ते मेहकर मार्गावरील कुकसा फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटुन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान घडली. ...
मंगरुळपीर : प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील अनुसूचित जाती, जमाती मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना दोन दिवस उपाशी राहावे लागल्याचा प्रकार घडला. वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतल्यानंतर समाजिक न्याय विभाग वाशिमचे अधिक ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेच्या ६३ हजार ५५८ पैकी आतापर्यंत केवळ ३४२४ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्याची टक्केवारी ५.३८ अशी येते. ...
वाशिम : कपाशीवरील बोंडअळीने त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या व्यथा शासनदरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेनेने ८ डिसेंबर रोजी स्थानिक अकोला नाका चौकात ‘बोंडअळी, कृषी विभागाची होळी’ करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
मानोरा (वाशिम): तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सावकारी कर्जाच्या तगाद्यामुळेच आत्महत्या केल्याची तक्रार, त्यांच्या मुलाने पोलिसांत दिल्याने सोयजनाच्या नवनिर्वाचित सरपंचासह तिघांवर ८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करून, सरपंचासह ...
दुकानातील साहित्याची फेकफाक करून दोन हजार रुपयांचे नुकसान करीत, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगरुळपीर येथील न्यायालयाने आरोपीला संयुक्त अडिच हजार रुपये दंड आणि तीन महिने कारवासाची शिक्षा ८ डिसेंबर रोजी सुनावली, तसेच दोन कलमांतील दंडाची रक्कम न ...
वाशिम: काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद वाशिममध्येही उमटले असून भाजप, भाजयुमो शहर, तालुका व सर्व आघाड्यांच्या वतीने अय्यर यांच्या वक्तव्याचा ८ डिसेबर रोजी स्थानिक डॉ. आंबेडकर चौकात अय्यर य ...