वाशिम: वृक्षलागवड, संवर्धनाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी शासनाने ‘ग्रीन आर्मी’ची संकल्पना अंमलात आणली असून याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १० हजार नागरिकांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी करून सदस्यत्व स्विकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
वाशिम - जिल्हयात येत्या १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत दिव्यांग नोंदणी पंधरवडा राबविला जाणार आहे. या पंधरवड्यासंदर्भात गावस्तरावर जनजागृती केली जाणार असून, ग्रामपंचायतनिहाय सर्वेक्षण होणार आहे. ...
वाशीम - शारीरीक अपंगत्व हे फक्त शरीराच्या एका भागाला कमजोर करते. मात्र बौध्दीक व मानसिक अपंगत्वाने मनुष्य पुर्णत: कमजोर होतो असे प्रतिपादन नेत्रदुत चेतन उचितकर ह्याने केले. ...
रिसोड: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यवतमाळ ते नागपूर दरम्यान काढलेल्या हल्लाबोल पदयात्रेत रिसोड तालुक्यातून प्रदेश प्रतिनिधी बाबाराव पाटील खडसे यांच्या नेतृत्वात शेकडो राकॉ कार्यकर्ते सहभागी झाले. ...
वाशिम: प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विना अनुदानित उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीने ११ डिसेंबरपासून बेमुदत शाळा बंदचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील ७० विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळांचे शिक्षक सह ...
संकटांची साडेसाती मागे लागलेल्या शेतक-यांना आता ख-या अर्थाने दिलासा व धीर देण्याची गरज आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांना दिलासा व धीर देण्याचे काम करावे, अशा सूचना शिवसंग्रामाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी १० डिसेंबर रोजी का ...
वाशिम : मुख कर्करोगासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली असून, सरकारी रुग्णांलयात तपासणी केली जात आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरूण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक शेलोकार यांन ...
वाशिम - वातावरणातील बदल आणि काही भागात दाट धुके पडत असल्याने तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने पाहणी व उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मोहिम हाती घेतली. ...
१३ डिसेंबर रोजी होणा-या पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीने जिल्ह्याचे लक्ष वेधले असून, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. ...
वाशिमा जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी आणि विशेषत: मालेगाव व रिसोड बाजार समित्यांसाठी शेतमाल तारण कर्जासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सदस्य तथा मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोपाल पाटिल राऊत यांनी राज्याचे सहकार व ...