ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापिठ तिरंदाज स्पर्धेकरिता ग्रामीण भाग शिरपूर जैन येथील दुर्गा सखाराम लांडकर या विद्यार्थीनीची निवड झाली आहे. ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. ...
मालेगाव (वाशिम): महसूल विभागाचा कणा म्हणून परिचित असलेल्या बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र जागा व इमारत नसल्याने भाड्याच्या खोलीतून कारभार हाकण्याची वेळ आली आहे. ...
मालेगाव : पांगरी नवघरे जिल्हा परिषद सर्कलच्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबर रोजी १३ मतदान केंद्रावर मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तत्कालिन जिल्हा परिषद सदस्य उषा जाधव यांचे जात वैधता प्रमा ...
मानोरा : धरणाचा कालवा विहिरीला लागून खोदल्याने शेतकºयाची विहिर खचली. याची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाच वर्षापासून मागणी करुनही याकडे संबधित दुर्लक्ष करीत आहे. ...
कोलार : गिरोली येथे विश्व हिंदु परिषद तर्फे डोणगावकर हॉस्पीटल कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुमंदिर गिरोली येथे १० डिसेंबर रोजी मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये २६८ रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली. ...
वाशिम - स्थानिक मातोश्री शांताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा पथकातील स्वच्छतादूत ११ डीसेंबरपासून वाशीम शहरामध्ये स्वच्छतेचा संदेश देत आहेत. ...
वाशिम - जिह्यातील सहा कृषि उत्पन्न बाजार समितीअंतर्गत २५७ शेतकऱ्यांनी १३ हजार १८५ क्विंटल माल तारण ठेवला असून त्यापोटी २ कोटी ७५ लाख ३९ हजार २४३ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. ...
ब्राम्हणवाडा : अल्पभूधारक शेतकरी साहेबराव प्रल्हाद आघाव यांची रस्त्याच्या कडेला असलेली अडीच एकर जमीन अकोला-हैदराबाद चौपदरी महामार्गात जात असताना दुस-याच्याच शेताची त्याठिकाणी नोंद असल्याने आघाव यांच्यावर भुसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित राहण्याची वे ...
वाशिम: विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे जेरीस आलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा मिळवून देण्यासाठी शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत घोषित करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ११ डिसेंबरला जिल्हाध ...