म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मानोरा : तालुक्याला गुलाबी बोंडअळीच्या अनुदानातून वगळल्यामुळे शिवसेना पक्षाच्यावतीने ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात रस्ता रोको आंदोलन करून शासनाला शेतक-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार यांच्या मा ...
तळप : महाराष्ट जीवन प्राधिकरण योजनेच्या मानोरा तालुक्यातील २८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये तळप गावाचा समावेश आहे; परंतु या गावामधील मजीप्राची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली आहे . त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक ...
शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ भारत’ अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’च ...
वाशिम : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची आखणी केली; मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे या योजनेची जिल्ह्यात फारच संथ गतीने अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : वाशिमवरून शेलुखडसे (ता.रिसोड) या गावी जात असलेल्या दुचाकीला काळवीट आडवे आल्याने घडलेल्या अपघातात वाहनावरील दोघांपैकी एकाच्या मेंदूला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना हराळ फाट्यानजिक ५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० ...
वाशिम : केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘कन्व्हर्जन्स, इंटेग्रेशन अॅण्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’ या उपक्रमात वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यानुषंगाने सन २०१९ ते २०ं२२ या कालावधीत जिल्ह्याच्या विक ...
वाशिम : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्याला तीन हजार घरकुल मंजूर झाली आहेत; मात्र प्रपत्र ‘ड’ मध्ये भरून पाठवायची माहिती जिल्ह्यातील एकाही पंचायत समितीने सादर केली नसल्याने योजनेचे काम पुढे सरकू शकले नाही. याबाबत जिल्हा ग्रा ...
कारंजा लाड (वाशिम) : समोरून भरधाव वेगात येणाºया प्रवासी आॅटोने कावा मारल्यामुळे दुचाकीवरून पडून आई व मुलगा जखमी झाल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी कारंजा-मुर्तीजापूर मार्गावरील खेर्डा फाट्यापासून एक किलोमिटर अंतरावर घडली. ...