वाशिम - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम शुक्रवारी राज्य निवडणुक आयोगातर्फे जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते. ...
वाशिम : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने पुकारलेल्या बंदला २७ जुलै रोजी रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे करण्यात आलेल्या रास्ता रोकोला प्रतिसाद लाभला. ...
वाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत. ...
लोकसभा निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने अधिक दक्षता बाळगण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून, ‘बॅलेट युनिट’, ‘कंट्रोल युनिट’ आणि ‘व्हीव्हीपॅट’, अशा तीन प्रकारच्या मशीन हैदराबादवरून पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ...
वाशिम : गोरगरीब व घरांपासून अद्याप वंचित असलेल्या लोकांसाठी शासनाकडून पंतप्रधान घरकुल योजना राबविली जात आहे. मात्र, या योजनेच्या तयार करण्यात आलेल्या यादीत अपात्र लोकांचा भरणा करण्यात आला असून पात्र लोकांना डावलण्यात आले आहे. ...