वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ ( वाशिम ) : यावर्षी धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने वारा जहॉगीर सिंचन प्रकल्प १०० टक्के भरला असून, याच प्रकल्पामधील अतिरिक्त पाणी उमरा (शम.), देपूळ येथील ४० शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. दरम्यान, २०१५ पासून अतिरिक्त प ...
शेतामधील वीजखांबाच्या स्टार्टर बॉक्समध्ये दडून बसलेल्या नाग जातीच्या सापाला अलगद बाहेर काढून जीवदान देण्याची कामगिरी सर्पमित्र तैमुरभाई यांनी केली. कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजारमधील शिवारात २८ जुलै रोजी अनेकांनी हा थरारक प्रकार पाहिला. ...
मंगरूळपीर (जि.वाशिम): मंगरुळपीर नगर परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजाला यास्मिन खान यांनी नियमबाह्यरित्या पतीची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती केल्याने नगरविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयाने त्यांना नगराध्यक्षा पदावरून दूर करण्याचा निर्णय १६ जुलै रोजी दिल्या ...
पावसाच्या पाण्यामुळे वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प तुडूंब भरला असून, धरणाच्या बुडीत क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर तीन फूट पाणी आले आहे. शुक्रवारी या पुलावरून शेतात जाताना एका बैलगाडी दोन शेतकऱ्यांसह पाण्यात कोसळली. ...
- नाना देवळे मंगरूळपीर (जि. वाशिम ) : किशोरवयीन मुली आणि महिलांमध्ये मासिकपाळी संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या मंगरूळपीर तालूक्यातील शेलुबाजार या गावातील स्नेहल चौधरी या सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने आपल्या करिअरला बाजुला सारल ...
जनावरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, मालेगाव अंतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांची मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ...
वाशिम : पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला. ...