लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनुदानित तीन शाळा व मुख्याध्याकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना - Marathi News | Notice of criminal complaint against three aided schools and headmasters | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनुदानित तीन शाळा व मुख्याध्याकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना

तीन अनुदानित शाळा व संबंधित मुख्याध्यापकांविरूद्ध फौजदारी तक्रार देण्याच्या सूचना संबंधित गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना शुक्रवारी दिली. ...

शिरपूर जैन: अतिक्रमणातील मालमत्ता मोजणीला वेग - Marathi News | Shirpur Jain: assesment of encroachment at shirpur jain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर जैन: अतिक्रमणातील मालमत्ता मोजणीला वेग

गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी मालमत्ता मोजणीची मोहिम राबविण्यास सुरुवात झाली आहे. ...

वाशिम : फसवणुक प्रकरणात आणखी एकाला अटक - Marathi News | Washim: Another person arrested in the fraud case | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : फसवणुक प्रकरणात आणखी एकाला अटक

वाशिम शहर पोलिसांनी दोघांविरूध्द २९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी महादेव पाठे याला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर आदित्यनारायण मिश्र (वय ३५, रा. बोरी अडगाव जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली.  ...

शौचालय बांधकामाच्या प्रोत्साहन अनुदानापासून लाभार्थी वंचित - Marathi News | beneficiary deprive from the toilet construction subsidy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालय बांधकामाच्या प्रोत्साहन अनुदानापासून लाभार्थी वंचित

वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात  ३१ मार्च २०१८ पूर्वीच १.९० लाख शौचालय बांधकाम झाले असून, अद्याप काही लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...

वाशिममध्ये ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा पकडला  - Marathi News | worth Rs 3 lakh of gutkha sieze in Washim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशिममध्ये ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा पकडला 

वाशिम : अहमदाबादहून नांदेडकडे माल घेऊन जाणाºया एका ट्रकमध्ये (एम.एच. १८ के ५०६७) अंदाजे ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य शहर पोलीस स्टेशनमधील ‘शोध’ पथकाच्या तपासात हाती लागले. ...

अवैध दारूविक्रीविरोधात धाडसत्र; तीन दिवसांत हजारोंचा ऐवज जप्त  - Marathi News | illegal liquor trade; Thousands of liquor seized in three days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध दारूविक्रीविरोधात धाडसत्र; तीन दिवसांत हजारोंचा ऐवज जप्त 

आसेगाव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत देशी आणि हातभट्टीच्या दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पृष्ठभूमीवर आसेगाव पोलिसांच्यावतीने धाडसत्र राबविण्यात येत आहे. ...

धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा - Marathi News | Farmers' warning to fast on the wall of dam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

शेतकऱ्यांना मोबदला ७ आॅगस्टपर्यंत देण्यात याव्यात अन्यथा ८ आॅगस्ट रोजी धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ...

लोकमतचा दणका:  रिसोड ग्रामीण रुग्णालयाच्या ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘शो-कॉज’ - Marathi News | 'Sho-Causes' notice to medical officers of Risod Rural Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकमतचा दणका:  रिसोड ग्रामीण रुग्णालयाच्या ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘शो-कॉज’

वाशिम : प्रसृतीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर थातूर-मातूर तपासणी करुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम  रेफर करण्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री घडली होती. ...

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक, मालेगाव नगर पंचायतचे सदस्य अज्ञातस्थळी   - Marathi News | Municipal Chief, Vice Presidential election, members of Malegaon Nagar Panchayat are unknown places | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नगराध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक, मालेगाव नगर पंचायतचे सदस्य अज्ञातस्थळी  

मालेगाव नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक तारीख घोषित होताच काही नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे नगर पंचायतीमध्ये राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...