मालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार झाला असून, १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. ...
रिसोड:तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला. ...
वाशिम : ग्रामपंचायत स्तरावरील मालमत्ता कर आकारणी व नमुना आठ यासंदर्भात नागरिकांच्या प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर दर तीन महिन्यांतून एकदा संनियंत्रण समितीने आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास विभागान ...
शिरपूर जैन: संत सावतामाळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शिरपूर जैन येथे १० आॅगस्ट रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांचा सहभाग असलेल्या या शोभायात्रेत संत सावता माळी यांचा जयघोष करण्यात आला. ...
वाशिम - स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत एन.एस.यू.आय.ची (नॅशनल स्टूडन्ट युनियन आॅफ इंडिया) जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून, यावेळी अमरावती विद्यापीठ उपकेंद्रासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...