वाशिम : ग्रामीण विकासाला चालना देणाºया ११ कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात २० नोव्हेंबरपासून कारंजा आणि मानोरा येथे शासकीय कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला तरी, गेल्या पाच दिवसांत अद्याप एक किलो कापसाची खरेदीही होऊ शकली नाही. ...
वाशिम : राज्य परिवहन महामंडळातील ( एसटी ) कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा तत्वावरील अवलंबित उमेदवारास वर्ग ३ मधील वाहतूक निरिक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, कनिष्ठ लेखाकार, भांडारपाल आदि पदांवर अर्हता व पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात येत आहे. ...
वाशिम-मंगरुळपीरदरम्यान सुरू असलेल्या कामासाठी रस्ता समतलीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडून ती पिकांवर बसत असल्याने रस्त्यालगतच्या शेतामधील पिके सुूकू लागली आहेत. ...
जोगलदरी (वाशिम) : मातापित्याचे छत्र हरविलेले मंगरुळपीर तालुक्यातील सावरगाव कान्होबा येथील रामेश्वर, ज्ञानेश्वर या मुलांच्या मदतीला वाशिम शहरातील अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत. ...
वाशिम : सन २०१८-१९ मध्ये शासनाने सात क्रीडा प्रकारांना स्थगिती दिली असून संबंधित क्रीडा स्पर्धांचा कुठलाही विशेष फायदा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे ...
वाशिम : गुरूग्रंथाचा अखंडपाठ, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम... 'जो बोले सो निहाल, संत श्री अकाल'चा जयघोष, अशा उत्साहात वाशिम शहरात शुक्रवार २३ नोव्हेंबरला गुरूनानक देवजी यांची ५४९ वी जयंती साजरी करण्यात आली. ...
मंगरुळपीर तालुक्यातील तीन आणि मानोरा तालुक्यातील एका शेततळ्याचे काम ५० टक्क्यांपर्यंम पूर्ण झाले आहे. आता पुढील खोदकामासाठी पोकलेन मशीन आवश्यक असताना त्या उपलब्ध न झाल्याने कामात खोडा निर्माण होत आहे. ...