शिरपूर जैन (वाशिम) - शिरपूर येथे नव्याने रूजु झालेल्या पोलीस निरीक्षक संजय खंदाडे यांनी रहदारीला अडचणीचे ठरणारे वाहने व हातगाडे हटविण्याची कारवाई शुकवारी केली. ...
जिल्हा वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूकीवर धडक कारवाईस सुरूवात केली असून गेल्या दोन दिवसांत ५० च्या आसपास केसेस करण्यात आल्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक बाबुसिंग राठोड यांनी सांगितले. ...
मालेगाव (वाशिम) : सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी बहुपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र, त्याचे संगोपन व्यवस्थीतरित्या होत नसल्याने वृक्षलागवडीचा उद्देश असफल होत असल्याचे दिसून येत आहे. ...
शेलूबाजार ( वाशिम) : मंगरूळपीर ते शेलूबाजार या दरम्यान सुरु असलेल्या रस्ता कामात बीएसएनएलचे केबल वारंवार तुटत असल्याने याचा सर्व्हर कनेक्टीव्हीटीवर परिणाम होवून बँकेचे व्यवहार ठप्प होत आहेत. ...
शिरपुर जैन (वाशिम) - महाशिवरात्री उत्सवानिमित्त ६ मार्च रोजी शिरपूर गावातून जानगीर महाराज यांची भव्य पालखी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्यानी सहभाग घेतला होता. ...
पाणीटंचाई निवारणार्थ काही गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावाला अद्याप मंजूरी नसल्याने गावक-यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ...
जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हीन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. ...