वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस-सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक सर्रास सुरू असल्याच्या माहितीवरुन ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान चक्क प्रवासी आॅटोंमधून गॅस-सिलिंडरची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला ...
वाशिम: कमीतकमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न साखरडोह येथील शेतकरी महादेव भगत करीत आहेत. याच प्रयत्नातून त्यांनी यंदा शेडनेटमध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक फुलविले आहे. ...
रिसोड (वाशिम): तालुक्यातील ग्रामीण भागांत यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पाची पातळीही झपाट्याने घटत आहे. ...
शेलुबाजार (वाशिम): उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी गावशिवारातील गुरे, तसेच वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी शेलुबाजारनजिक असलेल्या भूर येथील शेतकऱ्याने येडशी शिवारात पाणवठा तयार केला आहे. ...
कारंजा लाड (वाशिम) : स्थानिक झील इंटरनॅशनल स्कूल येथे योग शिक्षणाबाबत जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने १४ मार्च रोजी एक दिवसीय योग शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. ...
वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा फटका शौचालय वापराला बसत आहे. जेथे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही; तेथे शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे. ...
शिरपूरजैन (वाशिम) : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया वसारी येथील रामकिसन पुंजाजी लादे या ४७ वर्षीय इसमावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ...