लाईव्ह न्यूज :

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट  झालेच नाही! - Marathi News | No fire audit of coaching classes! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट  झालेच नाही!

नगर परिषदांनी कुठलाही विशेष पुढाकार न घेतल्याने एकाही शिकवणी वर्गाचे फायर आॅडिट अद्यापपर्यंत झालेले नाही. ...

वाशिम जिल्ह्यात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात   - Marathi News | 'Eid-ul-Azha' with enthusiasm in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात  

वाशिम: जिल्ह्यात सोमवार १२ आॅगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली ...

Water cup competition :  संयुक्त तिसरे बक्षीस वाशिमच्या बोरव्हा बु. गावाला - Marathi News | Water cup competition: Joint third prize was Washim's Borva Village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Water cup competition :  संयुक्त तिसरे बक्षीस वाशिमच्या बोरव्हा बु. गावाला

नागराज मंजुळे यांच्या हस्ते बोरव्हा बु. गावाला तिसऱ्या क्रमांकाचे संयुक्त बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ...

अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी! - Marathi News | Lakhs of funds collected in just three hours! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवघ्या तीन तासात गोळा झाला लाख रुपयांचा मदतनिधी!

तीन लाखांचा निधी शिरपूर येथून पाठविण्याचा मानस व्यापारी संघटनेने व्यक्त केला. ...

मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत - Marathi News |  Mangarulpir Panchayat Samiti; Tree planting seedlings kept a side | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर पंचायत समिती; वृक्ष लागवडीतील रोपे पडली अडगळीत

वृक्षरोपे योग्यरित्या ठेवून, ती जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते; परंतु मंगरुळपीर पंचायत समितीत वेगळेच चित्र दिसत आहे. ...

१० किलो बिबे फोडल्यानंतर मिळते केवळ १ किलो गोडंबी - Marathi News |  After shedding 10 kg Bhilawa nut you get only 1 kg of Godambi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१० किलो बिबे फोडल्यानंतर मिळते केवळ १ किलो गोडंबी

८ ते १० तास बिबे फोडल्यानंतर त्यातून केवळ १ किलो गोडंबी तयार होते. ...

कोट्यवधींचा निधी मिळूनही क्रीडा संकुलांची दैनावस्था - Marathi News | Washim : sports complexes in bad condition despite the funding of billions | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोट्यवधींचा निधी मिळूनही क्रीडा संकुलांची दैनावस्था

वाशिम येथे तालुका क्रिडा संकुलासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ...

 लोकमत इफेक्ट : अडोळी येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात   - Marathi News | Lokmat Effect: Road work started at Adoli village in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : लोकमत इफेक्ट : अडोळी येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात  

वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली. ...

वर्षभरापासून विद्यार्थी घेत आहेत जल साक्षरतेचे धडे  - Marathi News | Throughout the year, students have been taking water literacy lessons | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वर्षभरापासून विद्यार्थी घेत आहेत जल साक्षरतेचे धडे 

जिल्हा परिषद शाळेने मात्र विद्यार्थ्यांना जलसाक्षर करण्याचा जणू विडाच उचलला असून, गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्याला जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. ...