शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षापासून रिसोड नगर परिषद बांधकाम विभाग वा-यावर

By admin | Updated: May 12, 2015 01:16 IST

विकास कामास खोळंबा; दीड महिन्यापासून प्रभारी अधिकारीही नाही.

रिसोड : नगर परिषद क्षेत्रामध्ये बांधकाम विभागात अतिशय महत्त्वपूर्ण असलेले नगर अभियंता हे पद तब्बल दीड वर्षापासून रिक्त असून, बांधकाम क्षेत्रातील कामे खोळंबली आहेत. न.प. मध्ये बांधकाम विभागाकडे अनेक कामे प्रलंबित अवस्थेत आहे. कायमस्वरूपी नगर अभियंता हे पद ३0.१0.२0१३ पासून रिक्त आहे. या पदाकरिता अद्यापही कायमस्वरूपी अधिकारी मिळाला नाही. दीड वर्षाच्या काळामध्ये प्रभारी नगर अभियंता म्हणून तीन अधिकारी आलेत व त्यांच्याकडे आठवड्यातून २ दिवस कामकाज पाहण्याचा अधिकार देण्यात आला होता. यामध्ये वाशिम येथून घोगरे, वहाब व मंगरुळपीर येथून दंडवते या अधिकार्‍यांचा समावेश होता. तर दंडवते यांनी एक दिवस प्रभार घेऊन बांधकाम विभागाला दंडवत केले आहे. गत दीड महिन्यापासून नगर अभियंता पदाचा कोणीच वाली नाही. त्यामुळे कायमस्वरुपी नगर अभियंता मिळावे, याकरिता न.प. प्रशासनाने वरिष्ठ अधिकार्‍यांकडे साकडे घातले आहे; पण अद्यापही शासनाला जाग आली नाही. न.प. क्षेत्रातील बांधकामे प्रकरणे तसेच एकात्मिक घरकुल योजना, रमाई घरकुल योजना संबंधित बांधकामे खोळंबली आहे. सदर योजनेला घरघर लागली आहे. शासनाच्या दिरंगाई भूमिकेमुळे शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.