शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

‘बीजेएस’चे राष्ट्रीय अध्यक्ष आज जिल्ह्यात

By admin | Updated: March 30, 2017 02:38 IST

बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफ्फुल पारख यांचे गुरुवार ३0 मार्च रोजी वाशिम येथे आगमन होत आहे.

वाशिम, दि. २९- पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित वाटरकप २ स्पर्धेत वाशिम जिल्हयातील कारंजा तालुकयाचा समावेश आहे.सदर स्पर्धेत भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने विचार विनीमय करण्यासाठी बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफ्फुल पारख यांचे गुरुवार ३0 मार्च रोजी वाशिम येथे आगमन होत आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमाने स्तुत्य असा उपक्रम हाती घेता आहे सदर उपक्रमाने प्रभावित होवून भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा पूणे यांनी सुद्धा पुढाकार घेवुन या उपक्रमात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. सदर उपक्रमात जी गावे ङ्म्रमदानाचा टप्पा पूर्ण करतील अशा गावांना बीजेएसच्यावतीने पाच दिवस पोकलँड मशीन अथवा जेसीबी मशीन उपलब्ध करुन देण्याचा बीजेएसचा मानस आहे. त्यामुळे मुथा यांच्या आदेशावरुन बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफ्फुल पारख वाशिम व कारंजा येथे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. गुरुवार ३0 मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता अकोला नाकास्थित जैन भवन येथे तर शुक्रवार ३१ मार्च रोजी कारंजा येथील वर्धमान मल्टीस्टेट बँकेच्या हॉलमध्ये सकाळी १0 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.