शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

वाशिममधील नारायणबाबा तलावाचे रुपडे पालटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 5:56 PM

वाशिम : राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम नगर परिषद कार्यक्षेत्रात येणाºया नारायणबाबा तलावाचे सौंदर्यीकरण व संवर्धनासाठी राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने ७ मार्च रोजी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम नगर परिषद कार्यक्षेत्रात येणाºया नारायणबाबा तलावाचे सौंदर्यीकरण व संवर्धनासाठी राज्यशासनाच्या पर्यावरण विभागाने ७ मार्च रोजी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दर्शविली आहे. यामुळे नारायणबाबा तलावाचे रुपडे पालटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.यासंदर्भातील शासन निर्णयात नमूद आहे, की राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत वाशिम येथील नारायणबाबा तलावातील पाण्याचे प्रदुषण करणारे स्त्रोत निश्चित करून प्रदुषण रोकण्यासाठी उपाययोजना करणे, तलावात साचलेला अनावश्यक व आॅरगॅनिक गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकविण्यासाठी अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्याकरिता उपाययोजना करणे, जैविक प्रक्रियेव्दारा तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे, किनारा सौंदर्यीकरण, हरीतपट्टा विकसीत करणे, कुंपन घालणे, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार, कमी किंमतीची स्वच्छतागृहे, जनजागृतीसाठी कार्यक्रम तसेच प्रदुषण रोकण्यासाठी स्थानिक परिस्थितीनुसार करावयाच्या उपाययोजनांसाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात नगर पालिका मुख्याधिकाºयांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यास प्रशासकीय मान्यता देण्यासोबतच प्रथम हप्त्याचा निधीही शासनाने मंजूर केला.

टॅग्स :washimवाशिम