शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पालिकेचा वाॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:01 IST

रिसाेड : शहरात दिवसागणिक वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पृष्ठभूमीवर मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी तीन स्वतंत्र ...

रिसाेड : शहरात दिवसागणिक वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पृष्ठभूमीवर मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. एका पथकामध्ये आठ कर्मचारी असे एकूण २४ कर्मचारी तीन पथकांमध्ये सहभागी करण्यात आले असून याकामात स्वतः जातीने मुख्याधिकारी गणेश पांडे लक्ष देत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार हे पथक तयार करण्यात आले आहे. पथकातील कर्मचारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरातील संपूर्ण भाग पिंजून काढत आहे. यामध्ये विनामास्क दिसणाऱ्या नागरिकांना, व्यापारी प्रतिष्ठानांवरील व्यावसायिक, कामगार यांना मास्क वापरण्याविषयी सूचना करीत असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. तसेच शहरातील मंगल कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी शासनाने आखून दिलेल्या कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन होते की नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. या कामात पथकासोबत मुख्याधिकारी गणेश पांडे स्वतः जातीने लक्ष देऊन नागरिकांना मास्क तसेच सोशल डिस्टन्स ठेवण्यासंदर्भात सूचना करीत आहेत. गत दोनदोन दिवसांत रिसोड शहरातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. पालिका प्रशासन कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन चाचणी करण्यास सांगत आहे. यामध्ये सौम्य लक्षणे आढळणाऱ्या कोरोनाबाधितांना गृहविलगीकरणात राहण्यास सांगत आहे. तिन्ही पथकांत नेमून दिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार शहरातील सर्व मंगल कार्यालये व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पन्नासपेक्षा अधिक नागरिक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच या कामात जे पालिका कर्मचारी कुचराई करतील, त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी पांडे यांनी दिला आहे.