शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

रस्त्यावर उभ्या दुचाकीने घेतला अचानक पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 4:51 PM

दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना येथील मालेगाव नाका परिसरात मंगळवार, १४ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : गॅरेजमधून सर्व्हिसींग करून रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना येथील मालेगाव नाका परिसरात मंगळवार, १४ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात दुचाकी वाहन पूर्णत: जळून खाक झाले. या विचित्र घटनेमुळे नागरिक चांगलेच धास्तावल्याचे दिसून आले.

प्राप्त माहितीनुसार, रिसोड येथील प्रविण हिवाळे यांनी आपले दुचाकी वाहन गॅरेजमधून सर्व्हिसिंग केले. यादरम्यान वाहन रस्त्यावर उभे करून ते पाणीपुरी खाण्याकरिता एका गाडीवर गेले. यावेळी अचानक वाहनाच्या पेट्रोल टाकीनजिक आग लागली. पाहतापाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने वाहन पूर्णत: जळून खाक झाले. वाढत्या उन्हामुळे घडलेल्या या घटनेने नागरिक चांगलेच धास्तावले असून या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा होत आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडfireआग