शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरूद्ध गुन्हा

By admin | Updated: April 7, 2017 22:39 IST

जऊळका रेल्वे- माहेरवरुन ५० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या चार जणांविरूद्ध जऊळका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

जऊळका रेल्वे (वाशिम) : मुलगा होत नाही म्हणून व हॉटेल व्यवसायाकरिता माहेरवरुन ५० हजार रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या चार जणांविरूद्ध जऊळका पोलिसांनी विविध कलमान्वये ७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. जऊळका रेल्वे येथील २९ वर्षीय पिडीत महिलेचा विवाह मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील भीमराव जामनिक यांच्याशी काही वर्षापूर्वी झाला. विवाहितेला दोन मुली असून, मुलगा नसल्यामुळे सासरची मंडळी शारीरिक व मानसिक छळ करीत होती. तसेच हॉटले व्यवसायासाठी माहेरवरून ५० हजार रुपये घेऊन येण्याचा तगादा लावला. मागणी मान्य होत नसल्याचे पाहून काही महिन्यांपूर्वी डाव्या पायावर चाकूने हल्लाही केला होता, असे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हटले. याप्रकरणी सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हा दाखल व्हावा म्हणून पिडीतेने मालेगाव येथील न्यायालयात दाद मागितली. विद्यमान न्यायालयाच्या आदेशानुसार जऊळका रेल्वे पोलिसांनी ७ एप्रिल रोजी पती भीमराव जामनिक, सासरा अजाबराव जामनिक, सासू गुंफाबाई जामनिक व दिर अमोल जामनिक रा.लाखपुरी ता. मूर्र्तिजापूर यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुुन्हा दखल केला. पुढील तपास ठाणेदार आर.जी.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार विलास ताजणे करीत आहेत.