विजय फार्मा मेडिकल होलसेल चा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST2021-04-15T04:39:50+5:302021-04-15T04:39:50+5:30

शहरांमध्ये गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर विजय फार्मा मेडिकल होलसेलचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते खंडेलवाल कॉम्प्लेक्स येथे कोरोनाचे नियम ...

Launch of Vijay Pharma Medical Wholesale | विजय फार्मा मेडिकल होलसेल चा शुभारंभ

विजय फार्मा मेडिकल होलसेल चा शुभारंभ

शहरांमध्ये गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर विजय फार्मा मेडिकल होलसेलचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते खंडेलवाल कॉम्प्लेक्स येथे कोरोनाचे नियम पालन करून करण्यात आला आहे. विजय फार्मा मेडिकल होलसेलला आमदार अमित झनक यांनी भेट देऊन मेडिकल क्षेत्रामध्ये योगदान उत्तम राहणार आहे असे वक्तव्य केले.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ॲड किरण राव सरनाईक यांनी भेट देऊन कार्याचे कौतुक केले. संत अमरदास अर्बन पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष

उत्तम चंद बगडिया.

नगराध्यक्षा विजयमाला आसनकर.

भूमिपुत्र संघटना अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर.

केमिस्ट अँड ड्रगिस्ट चे तालुकाध्यक्ष हरिभाऊ खोडके. वर्धमान फार्मा प्रोप्रायटर अक्षय जोगी,

सचिव डॉ नंदकिशोर झंवर,

डॉ विजय प्रसाद तिवारी, डॉ असोसिएशन तालुकाध्यक्ष डॉ अजय पाटील,

ॲड कृष्णा महाराज अासनकर, प्राध्यापक जुनघरे, सरव्यवस`िापक विठ्ठलराव वसू यांची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य डॉ विजय कुमार तुरुक माने यांनी मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन देऊन स्वागत केले

कार्यक्रमाकरिता सौ इंदुबाई विजय तुरुक माने

डॉ विशाल विजय तुरुक माने डॉ प्रणिता विशाल तुरुकमाने, विनया ज्ञानदीप पुंडकर विवेक विजय तुरुकमाने, अर्जुन तुरुकमाने व प्राध्यापक संजीव गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Launch of Vijay Pharma Medical Wholesale