शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ‘ट्रॅफिक सिग्नल’चा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:46 IST

नंदकिशोर नारे वाशिम : जिल्हा हाेऊन तब्बल २३ वर्षे झाले, परंतु जिल्ह्यातील एकाही शहराच्या ठिकाणी ‘ट्रॅफिक सिग्नल’ दिसून येत ...

नंदकिशोर नारे

वाशिम : जिल्हा हाेऊन तब्बल २३ वर्षे झाले, परंतु जिल्ह्यातील एकाही शहराच्या ठिकाणी ‘ट्रॅफिक सिग्नल’ दिसून येत नाही. यामुळे वाशिम, कारंजा, रिसाेड शहरात नागरिकांना अस्ताव्यस्त व बेताल वाहतुकीस सामाेरे जावे लागत आहे.

ट्रॅफिक सिग्नल हे रस्त्यावरचे मूक स्पीकर आहेत. ट्रॅफिक सिग्नलपुढे रस्त्यांच्या स्थितीविषयी माहिती देतात, मुख्य क्रॉस रोड किंवा जंक्शनवर पाळल्या जाणाऱ्या सूचना पुरवितात, वाहन चालकांना इशारा देतात किंवा मार्गदर्शन करतात आणि रस्ता वाहतुकीचे योग्य कार्य सुनिश्चित करतात. जिल्हा झाल्यानंतर शहरातील लाेकसंख्या, वाहने वाढलीत, परंतु एकाही शहरात सिग्नल नाही. जिल्ह्यात ६ तालुक्यांची ठिकाणे आहेत. त्या शहरामध्ये सिग्नलचा अभाव दिसून येत आहे.

वाशिम शहरामध्ये काही दिवसाआधी ट्रॅफिक सिग्नल लागणार असल्याची चर्चा झाली हाेती. यासाठी व्यापारी मंडळांनी पुढाकारही घेतल्याचे ऐकावयास मिळाले हाेते, परंतु पुढे काय झाले, याबाबत सांगता येत नाही. सिग्नल आवश्यक आहे.

ओम कव्हर, वाशिम.

शहरातील काही चाैकामध्ये सामाजिक संघटना, व्यापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरातील वाढती वाहनसंख्या पाहता ट्रॅफिक सिग्नल उभारणे गरजेचे आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे.

राजू वानखडे, वाशिम.

वाशिम शहरातील पाटणी चाैकामध्ये तर वाहने कशी चालवावी, हा प्रश्न पडताेय. ट्रॅफिक कर्मचारी हजर असतानाही वाहन चालक भरधाव वेगाने वाहने चालविताना दिसून येतात. ट्रॅफिक सिग्नल असल्यास वाहतूक सुरळीत राहू शकते.

अभय साखरे, वाशिम.