शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा बसस्थानकावर सुविधांचा अभाव

By admin | Updated: October 23, 2014 01:03 IST

मूत्रीघरांची दुरवस्था : पथदिव्यांचा अभाव.

मानोरा (वाशिम) : एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे येथील बसस्थानकावर प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मानोरा बसस्थानक विविध समस्यांच्या विळख्या अडकले असून, येथे घाणीचे साम्राज्यही पसरले आहे. या बसस्थानकावर दोन मुत्रीघर आहेत. या मूत्रीघरांची दुर्दशा झाली आहे. या बसस्थानकावर आजुबाजूला कचरा विखूरल्या गेला असून हे बसस्थानक की ह्यकचरा स्थानकह्ण असे शब्द प्रवाशांच्या तोंडून ऐकायला मिळते. या ठिकाणची पाण्याची टाकी स्वच्छ होत नसल्याने हेच पाणी प्रवाशांना नाईलाजाने प्यावे लागत आहे. नळ सुध्दा लिकीज असल्याने याद्वारे येणार्‍या पाण्याचा अपव्यय होत आहे. सायंकाळच्या वेळी पुरेपूर व्यवस्था नसल्याने प्रवाशी बसस्थानकावर न थांबता कोठेतरी आश्रय घेऊन एस.टी. ची प्रतिक्षा करतात. या बसस्थानकावरून टाईमिंगचे बसेस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची मात्र रोजच गळचेपी होत असल्याने संबंधित अधिकार्‍याने वरील बाबीकडे लक्ष देऊन समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.