शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

शिरपूर येथील घटनेच्या निषेधार्थ वाशिमात माेर्चा व शहर कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 1:03 PM

१४ जानेवारी रोजी एका समाजकंटकाने सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केली होती.

वाशिम : शिरपूर येथील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विविध संघटनांसह नागरिकांनी १७ जानेवारी रोजी वाशिमात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच यावेळी संपूर्ण शहरातून मोर्चा काढण्यात आला .

१४ जानेवारी रोजी एका समाजकंटकाने सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केली होती. या घटनेचा निषेध आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, या मागणीसाठी १७ जानेवारी रोजी वाशिम बंदची हाक देण्यात आली होती.  या हाकेला शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली.

शहरातील शाळा, महाविद्यालय, भाजीपाला, दूध डेअरी, अत्यावश्यक सेवेतील प्रतिष्ठानेसुद्धा बंद ठेवण्यात आली होती. यावेळी वाशिम शहरातून आराेपिवर कठाेर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भव्य माेर्चा काढण्यात आला यामध्ये महिलांचाही माेठया प्रमाणात समावेश हाेता.

टॅग्स :washimवाशिम