शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिलेंडर भडकल्याने घराला आग; ७५ हजार रुपयाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 1:37 PM

काजळेश्वर उपाध्ये : येथील पुष्पा रघुनाथ कडू यांच्या घरातील गॅस सिलिंडरने भडका घेतल्याने घरातील महत्वाच्या वस्तु जळून खाक झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककाजळेश्वर उपाध्ये : येथील पुष्पा रघुनाथ कडू यांच्या घरातील गॅस सिलिंडरने भडका घेतल्याने घरातील महत्वाच्या वस्तु जळून खाक झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान घडली. यामध्ये जवळपास ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले.१२ डिसेंबर रोजी सकाळी पुष्पाबाई स्वयंपाक करण्यासाठी गेले असता शेगडी लावत असताना अचानक सिलिंडरने पेट घेतला. गॅस सिलिंडर लिक असल्याने ही घटना घडली. अचानक सिलेंडरने पेट घेतल्याने घरातील संपूर्ण साहित्य व घराचे नुकसान झाले. घरात झालेल्या आरडाओरडीमुळे शेजाºयांनी धावत येवून गावकºयांच्या सहाय्याने सिंलीडर बाहेर काढून आग आटोक्यात आणली. तोपर्यंत बरेचसे नुकसान झाले होते. यावेळी घरात पुष्पाबाई सह त्यांचा मुलगा ऋषी घरात होता.  या दुर्घटनेत  १८ ग्रॅमची सोन्याची पोथ,   सात हजार रुपये, मोबाईल, कपडे,  महत्वाची कागदपत्रे, धान्य इत्यादी जवळपास ७५ हजार रुपयाचे नुकसान झाले . ही आग विझवितांना ऋषिकेष जखमी झाला. सदर कुटुंब मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करीत असल्याने त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमfireआग