शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

संसर्गाच्या तुलनेत बरे हाेण्याचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST

जिल्ह्यात १ मार्च ते १६ मार्चपर्यंत एकूण काेराेना बाधितांची संख्या २,८९५ इतकी आहे तर बरे हाेणाऱ्याचे प्रमाण २,७११ इतके ...

जिल्ह्यात १ मार्च ते १६ मार्चपर्यंत एकूण काेराेना बाधितांची संख्या २,८९५ इतकी आहे तर बरे हाेणाऱ्याचे प्रमाण २,७११ इतके आहे. बरे हाेणाऱ्यापेक्षा बाधितांची संख्या १८४ ने जास्त दिसून येत आहे. १ ते ७ मार्च या पहिल्या सप्ताहात १,२८६ काेराेना बाधित आढळून आले तर बरे १,२०५ झाले. तर दुसऱ्या सप्ताह ८ ते १४ मार्चपर्यंत २,२०४ काेराेना बाधित आढळून आले तर बरे १,४४० झाले. १५ व १६ मार्च राेजी ४२६ काेराेना बाधित आढळून आले तर २५० बरे झाले असल्याची नाेंद आराेग्य विभागाच्या दप्तरी आहे. यावरुन काेराेना संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात दरराेज १०० च्या वरच काेराेना बाधित आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. आराेग्य विभागातर्फे ज्या गावात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत त्या गावांमध्ये काेराेना चाचणीचे कॅम्प घेण्यात येत आहेत. काही गावात याला प्रतिसाद मिळत नसल्याने आराेग्य विभागातर्फे काेराेनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी काेराेना संसर्ग पाहता खबरदारी करुन घेण्याचे आवाहनही अनेक गावात करण्यात येत आहे.

-----------------

जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वाधिक काेराेना बाधित हाेत असल्याचे दिसून येत आहे. अशा गावांमध्ये काेराेना चाचणी कॅम्पचे आयाेजन करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी आपली तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले जात आहे

--------------

काेराेना संसर्ग पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रशासनातर्फे काेराेनाची लक्षणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. काेणासही लक्षणे आढळून आल्यास ताबडताेब तपासणी करुन खबरदारी घ्यावी व काेराेनापासून बचाव करावा.

-डाॅ. मधुकर राठाेड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

--------------

२८९५

१ मार्च ते १६ मार्चपर्यंत एकूण बरे झालेले काेराेना बाधित

२७११

काेराेना बाधित