शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

‘बेटर टुमारो फाउंडेशन’ करणार स्पर्धापरिक्षेचे मार्गदर्शन

By admin | Updated: April 8, 2017 17:37 IST

"बेटर टुमारो फाउंडेशन" या संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील युवकांना मोफत स्पर्धा परीक्षेसह संगणकीय मार्गदर्शन देण्यासाठी "स्टडी सर्कल"ची स्थापना करण्यात आली आहे.

रिसोड: "बेटर टुमारो फाउंडेशन" या संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील युवकांना मोफत स्पर्धा परीक्षेसह संगणकीय मार्गदर्शन देण्यासाठी "स्टडी सर्कल"ची स्थापना करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस रामदास अंबडकर यांच्याहस्ते या स्टडी सर्कलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अ‍ॅड. विजयराव जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नारायणराव सानप, लखनसिंह ठाकुर, वाशिम नगरपरिषदेचे उपाध्यक्ष बंटी वाघमारे, रिसोड पंचायत समितिी सभापती प्रशांत खराटे, शहराध्यक्ष विनोद जोशी, भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत देशमुख, आदिंची उपस्थिती होती. भाजपा प्रदेश सरचिटणीस रादास अंबडकर म्हणाले की या स्टडी सर्कलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक तसेच संगणकीय ज्ञान मिळणार आहे व याचा फायदा त्यांच्या करिअरसाठी होऊन ते स्पर्धात्मक परिक्षा देण्यास सक्षम होणार आहेत. त्यामुळे "बेटर टुमारो फाउंडेशन"ने सुुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य ठरणार आहे.