शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘गजानना’च्या नामाचा गजर

By admin | Updated: February 12, 2015 00:54 IST

विविध ठिकाणी महाप्रसाद; लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन.

वाशिम : जिल्हय़ातील श्री गजानन महाराज मंदिरावर आज ११ फेब्रुवारी रोजी श्रींच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. शहरासह ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात ङ्म्रींचा गजर होता. विविध ठिकाणी आज महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हय़ातील प्रति शेगाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या रिठद येथे सकाळपासूनच भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. वाशिम शहरातील अनेक भाविकांनी पायदळ रिठद येथे जाऊन ङ्म्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. वाशिम शहरातील आययूडीपीस्थित व देवपेठस्थित ङ्म्री गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांनी व भाविकांच्या गर्दीने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रत्येक संस्थानवर ५ क्विंटलपासून तर १२१ क्विंटलपर्यंतच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हय़ातील प्रसिद्ध मंदिरे रिठद, वाशिम, बिटोडा भोयर, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, कार्ली गुंज, देपूळ, वाकद येथे ङ्म्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. वाशिम येथील आययूडीपीस्थित ङ्म्री संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच देवपेठ येथील ङ्म्री गजानन महाराज संस्थान समितीने तर प्रसादाची पाकिटे तयार करून भाविकांना वाटप केले. त्याशिवाय पंगतीद्वारेही भोजन देण्यात आले. काही ठिकाणी गजानन महाराजांचे आवडते खाद्य पदार्थ कांदा, बेसन व भाकरीच्या प्रसादाचेही आयोजन केले होते. कारंजा शहरातील पोलीस स्टेशन परिसर, बायपासवरील ममतानगर, सातपुते ले-आऊट, बाबरे कॉलनी, सुंदरवाटिका, प्रोफेसर कॉलनी, लोकमान्य नगर व महावीर कॉलनीत श्रींच्या सार्वजनिक मंदिरावर आज मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. वाशिम शहरातील शिवाजी नगरामध्ये नव्यानेच गजानन महाराज मंदिर उभारण्यात आले असून, या मंदिरावरही आज परिसरातील भाविकांनी गर्दी केली.