शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाण पुलाचे भिजत घोंगडे कायमचं!

By admin | Updated: October 25, 2014 00:08 IST

वाशिम येथील वाहतूक समस्या, उन्हात वाहनधारकांना करावी लागते रेल्वेगेटवर प्रतीक्षा.

वाशिम : स्थानिक पुसद मार्गावरील रेल्वेगेटजवळ रेल्वे येण्याची वेळ झाल्यानंतर गेट बंद दरम्यान मोठया प्रमाणात वाहनांची गर्दी होवून वाहतूक विस्कळीत होत असते. येथे उडडाण पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. या उडाण पुलासाठी सामाजिक संघटनासह बर्‍याच जणांनी प्रयत्न केले.मात्र अद्यापही भिजत घोंगडे कायमच असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे येत असतांना लावलेल्या गेट खालून अनेक जण जात असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम - पुसद रस्त्यावर रेल्वेगेट असून दिवसातून या रस्त्यावरून बर्‍याचशा रेल्वे गाडया धावतात. जेव्हा जेव्हा रेल्वेगाडी येईल तेव्हा तेव्हा हे गेट बंद करण्यात येते. या बंद गेटमुळे प्रत्येकवेळी मोठया प्रमाणात वाहतूक प्रभावित होऊन लांबलचक रांगासुध्दा लागतात. रेल्वेगेट उघडल्याबरोबर आपल्याला आधी जायला मिळावे असे प्रत्येकाला वाटत असल्याने संपूर्ण रस्ता जाम होऊन जातो व तासनतास वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागते. येथे उडाण पूल तयार व्हावा याकरीता शहरातील सामाजिक संघटनांसह बर्‍याच जणांनी प्रयत्न केले. मात्र अद्याप सदर प्रयत्नांना यश आले असल्याचे दिसून येत नाही. येथे रेल्वे येण्या-जाण्याच्या वेळेवर बंद राहणार्‍या गेटमुळे नागरिकांना, वाहनधारकांना तास न तास रांगेत उभे राहून आपला वेळ खर्च करावा लागत आहे.