शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

एकाच चितेवर पिता-पुत्रांना चिताग्णी

By admin | Updated: October 12, 2014 02:03 IST

वडपच्या पिता- पुत्राच्या अपघातात मृत्यू, समाजमन हळहळले.

मालेगाव (वाशिम) : नियती कधी कोणता डाव साधेल याचा नेम नाही. मालेगाव-शेलूबाजार मार्गावर १0 ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात दोष नसतानाही मृत्यूमुखी पडलेल्या वडपच्या पिता- पुत्राच्या मृत्यूने ही बाब अधोरेखीत केली आहे. ११ ऑक्टोबर रोजी एकाच चितेवर या पितापुत्रांना चिताग्णी देण्यात आला. कुटूंबीयांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. वडप येथील विजय बाळकृष्ण गायकवाड व त्यांचा मुलगा विशाल विजय गायकवाड नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले ते कायमचेच. खिर्डा येथे असलेल्या प्रसादासाठी वडप येथील विजय गायकवाड व विशाल गायकवाड पितापूत्र १0 ऑक्टोबर रोजी दूचाकीने जात होते. डव्हा ते खिर्डा दरम्यान नागपूर-औरंगाबाद हायवेवर धावता ट्रक त्यांच्या दूचाकीवर कोसळून दोघे पितापुत्र जागीच गतप्राण झाले. ११ ऑक्टोबर रोजी वडप गावातून एकाच तिरडीवर पितापुत्राची अंत्ययात्रा काढली गेली. एकाच चितेवर शेकडोंच्या साक्षीने पितापुत्रांना साश्रुनयनांनी चिताग्नी दिला गेला. यावेळी गायकवाड कुटुंबीयांनी व गावकर्‍यांनी सर्वासमक्ष गायकवाड पितापुत्रांच्या आठवणींना अश्रुबरोबरच वाट मोकळी करुन दिली. शाळेबरोबरच लहान वयातही पित्याच्या कायम सोबत राहणारा मृतक विशाल शेतीकामातही पित्याला मदत करायचा. मृतक विजय गायकवाडहर्ी कामात लक्ष रामा. प्रमाणे वागत कुणालाही न दूखविणारेच. त्यामुळे गावकर्‍यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाना यावेळी अश्रु अनावरच झाले.