शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 4:41 PM

पांगरी नवघरे (ता.मालेगाव) क्रमांक ३ चा कारभार पाहणाºया निमतानदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ फेब्रूवारीला जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतजमिन मोजणीत एका गुंठ्याचा फायदा करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून चार हजारांची लाच स्विकारल्याप्रकरणी स्थानिक उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयांतर्गत पांगरी नवघरे (ता.मालेगाव) क्रमांक ३ चा कारभार पाहणाºया निमतानदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ फेब्रूवारीला जेरबंद केले.यासंदर्भात अधिक माहिती अशी, शेतजमिन मोजणीसंबंधाने भूमी अभिलेख कार्यालयाकडून तक्रारदारास नोटीस मिळाली. त्यावरून संबंधित जमिनीची मोजणी करण्यात आली. ती करताना निमतानदार केशव पुंडलिक नवघरे याने तक्रारदारास शेतात एका गुंठ्याचा फायदा करून दिल्याच्या मोबदल्यात लाच मागितली. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने सापळा रचून तपासणी केली असता, निमतानदार नवघरे याने पंचासमक्ष ४ हजार रुपयाची लाच स्विकारल्याचे निष्पन्न झाले. नवघरे यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक शंकर शेळके यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग