शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची सोमवारी अंतिम मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:39 IST

वाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी)  रिक्त असलेल्या तीन जागांकरिता १४ सप्टेंबर रोजी  निवडणूक होत असून, रिंगणात असलेल्या १0 उमेदवारां पैकी ५ सप्टेंबर या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार  घेणार आणि कोण कायम राहणार, याकडे  जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे१४ सप्टेंबरला निवडणूक १0५ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी)  रिक्त असलेल्या तीन जागांकरिता १४ सप्टेंबर रोजी  निवडणूक होत असून, रिंगणात असलेल्या १0 उमेदवारां पैकी ५ सप्टेंबर या अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण माघार  घेणार आणि कोण कायम राहणार, याकडे  जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या म तदार संघातून ही निवडणूक होत असून, एकंदरित १0५  मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या  निवडणुकीसाठी २८ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल  करता येणार होती. त्यानुसार, शेवटच्या दिवशी १0  उमेदवारी अर्ज दाखल झाले. २९ ऑगस्ट रोजी सकाळी  ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्याच दिवशी  दहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. दरम्यान, ५  सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, १४  सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या कालावधीत म तदान होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता पासून मतमोजणीस सुरुवात होईल. या निवडणुकीत  वाशिम, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा नगर परिषदेतील  निर्वाचित १0५ सदस्य मतदार करण्यास पात्र आहेत. 

निवडणूक रिंगणातील उमेदवारअनु. जाती स्त्री प्रवर्गातून करुणा कल्ले (वाशिम), वर्षा  इंगोले (कारंजा), संघमित्रा पाटील (मंगरूळपीर), प्रतिभा  सोनोने (कारंजा) असे चार उमेदवार रिंगणात कायम  आहेत. नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून हिना कौसर मो.  मुबश्शीर (वाशिम) व सविता इंगोले (वाशिम) हे  उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शे. अनिसाबी युनूस  (कारंजा), रेखा शर्मा (वाशिम), सुमन परळीकर  (मंगरूळपीर) व ज्योती लवटे (मंगरूळपीर) असे चार  उमेदवार निवडणूक लढत असून, यांच्यापैकी ५ सप्टेंबरला  कोण माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.