शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

माती विरहीत चारा निर्मिती प्रात्यक्षिक

By admin | Updated: February 14, 2015 02:01 IST

शेतक-यांना मार्गदर्शन; कामरगाव, झोडगा पशुवैद्यकीय दवाखान्याचा कार्यक्रम.

कारंजालाड (जि. वाशिम) : कमी पर्जन्यमानामुळे जमिनीची धुप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पशुधनासाठी आवश्यक हिरव्या चार्‍याची भीषण टंचाई जाणवत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना झोडगा व कामरगावच्यावतीने परिसरातील शेतकर्‍यांना माती विरहीत हिरव्या चार्‍याची निर्मिती करणारे प्रात्यक्षिक ११ फेब्रुवारी रोजी दाखविण्यात आले. सद्यस्थितीत जिल्हाभरात जनावरांच्या चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक पशुपालक शेतकरी कवडीमोल भावाने आपली जनावरे विकत आहेत. चाराटंचाईवर थोड्याफार प्रमाणात मात करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना झोडगा व कामरगावच्यावतीने मातीविरहित हिरव्या चार्‍याची निर्मिती कशी करावी.त्याचे प्रात्यक्षिक ११ फेब्रुवारीला दाखविण्यात आले. कामरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्श्नही करण्यात आले. हिरव्या चार्‍याच्या टंचाईमुळे जनावरांत अनेक जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊन त्याचा परिणाम जनावरांच्या पैदासीवर होतो. जनावरांत वंध्यत्वाचे आजार बळावत आहेत. या आजारांवर औषधोपचा करताना वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. त्याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून उपाय सुचविण्यात आले. त्यानंतर जनावरांचा पोषक असलेला हिरवा चारा कमीतकमी पाण्यावर, कमीतकमी जागेत, माती आणि कुठल्याही खतांचा किंवा औषधीशिवाय हायड्रोपोनिक पद्धतीने कसा निर्माण करायचा. त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या पद्धतीचा वापर करून कमीतकमी पाण्यात ७ दिवसांत एक किलो बायोगॅसपासून १0 ते १२ किलो हिरवा चारा तयार करणे शक्य असल्याचे दाखविण्यात आले.