शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा काँग्रेसकडून ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:26 IST

निवेदनात असे नमूद आहे की, सन १९९० साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व नरसिंहराव यांनी कलम ७३ व ...

निवेदनात असे नमूद आहे की, सन १९९० साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व नरसिंहराव यांनी कलम ७३ व ७४ मध्ये दुरुस्ती करून ओबीसींना राजकीय आरक्षण दिले. सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओबीसींची आकडेवारी मागितली होती; परंतु केंद्र व राज्य सरकारने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. देशातील सामाजिक न्याय संपविण्याचे कारस्थान केंद्रातील भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकून राहावे यासाठी घटनादुरुस्ती केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून, केंद्र सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, अन्यथा काँग्रेसकडून यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी अरविंद पाटील इंगोले, इप्तेखार पटेल, प्रकाश राठोड, डॉ. अशोक करसडे, दिनेश मोरे, रामनाथ राठोड, वसंत भगत, गजानन राठोड, दिलीप चव्हाण, अल्ताफ बेग, हाफिज खान आदी उपस्थित होते.