शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उडदाच्या एकरी उत्पादनात घट; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:34 IST

यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका उडीद उत्पादक शेतक-यांना बसला आहे. एकरी दोन ते तीन क्विंटल दरम्यान उत्पादन येत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

ठळक मुद्देपावसात सातत्य नसल्याचा जबर फटका एकरी दोन ते तीन क्विंटल उत्पादन 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका उडीद उत्पादक शेतक-यांना बसला आहे. एकरी दोन ते तीन क्विंटल दरम्यान उत्पादन येत असल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाची अनियमितता शेतकºयांनी अनुभवली. मृग नक्षत्रात हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे काही शेतकºयांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. त्यानंतरही पावसात सातत्य राहिले नाही. ऐन शेंगा भरण्याच्या कालावधीतदेखील समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे आता उडीद उत्पादनात प्रचंड घट येत असल्याचे पळसखेडा येथील प्रगतशील शेतकरी सुभाष बाळासाहेब खरात यांनी सांगितले. उडीद पिकासाठी शेतकºयाला एका एकराला सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये लागवड खर्च येते. आता उत्पादनात प्रचंड घट येत असल्याने शेतकºयांचे बजेट कोलमडत असल्याचे दिसून येते. एरव्ही चार ते सहा क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन होत असते. यावर्षी एक ते तीन क्विंटलदरम्यान उत्पादन होत असल्याने उत्पादनातील घट जवळपास निम्म्यावर आली आहे. लागवड खर्चावर आधारित हमीभाव नसल्याने शेतकºयांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे.