शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : तीन संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह; १० अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 10:34 IST

यामध्ये मालेगाव शहरातील तीन, मानोरा तालुक्यातील चार संदिग्ध रुग्णांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम येथील तीन संदिग्ध रुग्णांचे अहवाल २४ मे रोजी निगेटिव्ह आले असून, अजून १० संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये मालेगाव शहरातील तीन, मानोरा तालुक्यातील चार संदिग्ध रुग्णांचा समावेश आहे.अलिकडच्या काळात परराज्यातून येणाऱ्या मजूर, कामगारांमुळे जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांची संख्या वाढत आहे. मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील पाच जण कोरोनाबाधित तर एक बालक निगेटिव्ह आले होते. त्यानंतरही इतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात जिल्ह्यातील रुग्ण येत असल्याने ते संदिग्ध म्हणून विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहेत. वाशिम येथील तीन जण संदिग्ध असल्याने २२ मे रोजी त्यांचे थ्रोट स्वॅब नमुने अकोला येथे पाठविण्यात आले होते. या तिघांचेही अहवाल २४ मे रोजी निगेटिव्ह आले.हिंगोली येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या अगदी जवळून मालेगाव येथील एक व्यक्ती संपर्कात आला. या व्यक्तीला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्याशिवाय या इसमाच्या संपर्कातील अन्य दोघांचे थ्रोट स्वॅब नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी अकोला पाठविण्यात आले आहेत. या तीन नमुन्याचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. याशिवाय मानोरा तालुक्यातील यशवंत नगर येथील २५ वर्षीय चालक हा मुबंई येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील एका व्यक्तीला घेऊन आल्याने त्याच्यासह एकूण चार नागरिकांना २१ मे रोजी होम क्वारंटीन केले होते. या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचे अहवाल प्रलंबित आहेत.वाशिम येथील तीन संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मालेगाव येथील तीन आणि मानोरा येथील चार यासह अन्य ठिकाणचे तीन असे एकूण दहा अहवाल प्रलंबित आहेत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या