शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : तालुकास्तरावर ‘थ्रोट स्वॅब’ नमुने घेण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 10:42 IST

संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा आता तालुकास्तरावरच उपलब्ध झाली आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सुविधा आता तालुकास्तरावरच उपलब्ध झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या पुरेशा ‘व्हीटीएम कीट’ (व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियम) शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत. तालुका मुख्यालयी असणाºया ‘कोव्हीड केअर सेंटर’मध्ये त्यासाठी तज्ज्ञांची नेमणूकही करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, कोरोना विषाणू संसर्गाच्या संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेत असताना विशेष खबरदारी बाळगावी लागते. ही सुविधा पुर्वी केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यात आली होती; मात्र सदी, खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या संदिग्ध स्वरूपातील रुग्णाची त्यात गैरसोय व्हायची.यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अलगीकरण कक्षात संदिग्ध रुग्णांची गर्दीही वाढायला लागली होती. त्यामुळे आता तालुकास्तरावरील ‘कोव्हीड केअर सेंटर’मध्येच संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेऊन तो परस्पर ‘व्हीआरडीएल लॅब’कडे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. याकरिता लागणाºया ‘व्हीटीएम कीट’ दैनंदिन रुग्णवाहिकेव्दारे तालुकास्तरावर पाठविण्यात येत आहेत. यामुळे संदिग्ध रुग्णांची सोय होण्यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयावरील अतीरिक्त ताण कमी झाला आहे.

६२६ कीट उपलब्धराज्यातील जिल्ह्यांना ‘पीपीई कीट’ मोजक्याच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाशिममध्ये जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सद्या २४८ आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे ३७८ अशा ६२६ कीट उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली.

जिल्ह्याला ९ हजार ‘व्हीटीएम कीट’ उपलब्ध!संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यासाठी वापरल्या जाणाºया ९ हजार ‘व्हीटीएम कीट’ शासनाने जिल्ह्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. गरजेनुसार आणि मागणीनुसार त्या ‘कोव्हीड सेंटर’कडे दैनंदिन पाठविण्यात येत आहेत.जिल्हास्तरावरील ताण कमी करण्यासाठी आता त्या-त्या तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या संदिग्ध रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्याची आणि ते अकोला येथील ‘व्हीआरडीएल लॅब’कडे पाठविण्याची व्यवस्था तालुकास्तरावरील ‘कोव्हीड केअर सेंटर’मध्येच उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांची सोय होण्यासोबतच जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाºयांवर ओढवणारा अतिरिक्त ताण कमी झाला आहे. मागणीनुसार आवश्यक तेवढ्या ‘व्हीटीएम कीट’ जिल्हास्तरावरून पाठविण्यात येत आहेत.- डॉ. अविनाश आहेरजिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या