मंगरुळपीर येथे परशुराम जयंती उत्साहात साजरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:25 IST2019-05-07T13:25:18+5:302019-05-07T13:25:48+5:30
मंगरुलपीर (वाशिम) : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया दिनी भगवान परशुराम जयंती ७ मे रोजी शहरातील परशुराम चौक येथे उत्साहात साजरी केली .

मंगरुळपीर येथे परशुराम जयंती उत्साहात साजरी !
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया दिनी भगवान परशुराम जयंती ७ मे रोजी शहरातील परशुराम चौक येथे उत्साहात साजरी केली .
भगवान परशुरामचे प्रतिमेचे पूजन करून समाजातील जेष्ठ नागरिक कन्हयालाल व्यास, मोहनलाल पिमपलवा ,यांचे हस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी समाजाचे डॉ भिकुलाल व्यास,दिनेश व्यास,पप्पू तिवारी महाराज,धनराज पारिख,श्याम जोशी,गोविंद व्यास,मुरलीधर सोती,भोजराज, योगेश व्यास,श्याम मूंदड़ा,अभिषेक दंडे, मनोज शर्मा,पुरुषोत्तम शर्मा,नथमल पुरोहित, दादाराव पाथरिकर, श्याम इंगले, रोहिदास चव्हाण,जयंत जहाँगीरदार, कोरांने, अमर तिवारी,योगेश पारिख,ऐड.मनोज शर्मा,सुरेश व्यास,सुनील सपकाल ,नरेश पिम्पलवा,मयंक व्यास,इत्यादी गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती. समाजबांधवांना महाप्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.