शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:58 PM

मानोरा  : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै.पांडूरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात रोजगार उद्योग प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती तसेच महाराष्ट्र राज्य तंंत्र शिक्षण यांंच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै.पांडूरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात रोजगार उद्योग प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती तसेच महाराष्ट्र राज्य तंंत्र शिक्षण यांंच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याकरिता  फॉर्मसी कॉलेज अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर खेर्डा येथील प्राचार्य नितीन कोहळे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणुन विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शनासंबंधी माहिती दिली. शासकीय तंत्र निकेतन वाशिम येथील प्रा.जरुडकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्र निकेतन मधील प्रवेश प्रक्रियेबाबत तर प्रा.खिल्लारे यांनी विविध कोर्ससची  माहिती दिली. तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे अध्यक्ष रोजगार उद्योग प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समितीचे संयोजक प्रा.डॉ.नरेंद्र ठाकरे होते . तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्यासाठी रोजगार उद्योग प्रशिक्षण व  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समितीचे सदस्य प्रा.व्ही.डी.ठाकरे, प्रा.एस.ए.काळे, प्रा.व्ही.आर.डवले, प्रा. भलावी, यांनी सहकार्य केले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराStudentविद्यार्थी