शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शिरपूर येथे घरफोडी; ३० हजाराचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 4:24 PM

घराचा कडीकोंडा उघडून अज्ञात चोरट्यांनी तीस हजाराच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना १५ एप्रिलच्या रात्रीदरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) - शिरपूर येथील आई भवानी मंदिराजवळच्या वस्तीतील  दीपक मधूकर जाधव यांच्या घराचा कडीकोंडा उघडून अज्ञात चोरट्यांनी तीस हजाराच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना १५ एप्रिलच्या रात्रीदरम्यान घडली.शिरपूर येथील दीपक जाधव यांच्या घराचा दरवाजाच्या अज्ञात चोरट्यांनी १५ एप्रिलच्या रात्री बाहेरुनच दरवाजाचा आतील बाजुचा कडीकोंडा उघडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाट उघडून त्यातील ८ ग्राम सोन्याची पोत व ६ हजार रुपये नगदी असा ३० हजाराचा ऐवज चोरून पोबारा केला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी श्वानपथकाला तसेच ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यात श्वान पथकाला यश आले नाही.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनCrime Newsगुन्हेगारी