शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वाशिममधील बीएसएनलच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा देशव्यापी संपात सहभाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 7:19 PM

विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देसेवा प्रभावितकर्मचारीविरोधी धोरणांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. बीएसएनएल कर्मचारी व अधिका-यांना तिसरा वेतन करार त्वरीत लागू करा, टॉवर उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय रद्द करा, या व इतर मागण्यांसाठी हा दोन दिवशीय संप पुकारण्यात आला आहे. स्थानिक बीएसएनएलच्या कार्यालयासमोर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू करण्यात आलेल्या या लाक्षणिक संपामध्ये बीएसएनएलचे एसडीई जगनाडे, जेटीओ ठाकरे, एन.पी. तायडे, व्ही.व्ही. काळे, एस.डी. कांबळे, पी.वाय. सिरसाट, आर.एन. अहिरकर, आर.एम. दिवनाले, बी.एस. राठोड, पी.एच. जीतकर, ए.एस. गाभणे, पी.एन. दामोदर, व्ही.बी. मोहोड, संतोष जानोरकर, डाखोरे, एस.व्ही. ठाकुर, एस.एम. व्यवहारे, जे.पी. पवार आदी अधिकारी व कर्मचारी या संपात सामील झाले आहेत. या संपामुळे बीएसएनएलची सेवा प्रभावित झाली असून विभागातील कामे ठप्प पडली आहेत.

टॅग्स :BSNLबीएसएनएलwashimवाशिमagitationआंदोलन