शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचे वाशिममध्ये धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:28 IST

यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी कोरोनाकाळात कुठलीही कुचराई न करता चोखपणे कर्तव्य बजावले. ...

यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी कोरोनाकाळात कुठलीही कुचराई न करता चोखपणे कर्तव्य बजावले. त्यामुळे त्यांना प्रतिदिन ३०० रुपये मानधन देण्यात यावे. यासह आशा स्वयंसेविकांना महिन्याला १८ हजार व गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये वेतन देण्यात यावे. यासोबतच आरोग्य विभागाशी निगडित काम असल्यामुळे त्यांना मास्क, सॅनिटायझर व हॅण्डग्लोज देण्यात यावे. आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आदी मागण्या प्रलंबित असून, त्या विनाविलंब निकाली काढाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली.

वाशिम जिल्हा आयटक संघटना व कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड, जिल्हाध्यक्ष संगीता काळबांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या धरणे आंदोलनात लंका शेंडे, वर्षा भगत, छाया जाधव, सविता भगत, सुनीता राठोड, सुरेखा काष्टे, आनंदा वानखेडे यांच्यासह आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक सहभागी झाले होते.