शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सावटातच विघ्नहर्त्याचे आज आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

---------------- गणेश मंडळांची नोंद २०२०- २२५ २०२१ -२५२ -------------- १०८० पोलिसांचा बंदोबस्त यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन होऊ ...

----------------

गणेश मंडळांची नोंद

२०२०- २२५

२०२१ -२५२

--------------

१०८० पोलिसांचा बंदोबस्त

यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात ८० पोलीस अधिकारी, १००० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन कंपनी आणि ४२५ होमगार्डही त्यांच्या दिमतीला असतील

---------

अनेक गावांत स्थापनाच नाही

कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची संख्या कमी करण्यासाठी वाशिम, मंगरुळपीर उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या, तर कारंजा उपविभागात प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी व्यापक जनजागृती केली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत एकही मंडळ सार्वजनिक उत्सव साजरा करणार नसून, जऊळका रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गतही २१ मंडळांनी गणेश स्थापना करणार नसल्याचे सांगितले, शिवाय काही गावांत एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविली जाणार आहे.

------

स्वराज्य संस्थांकडे विसर्जन व्यवस्था

यंदा कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे. मंडळाच्या मूर्ती विसर्जनासाठी शहरात नगर परिषद, नगर पंचायतीने विसर्जन स्थळ तयार केले आहेत, तर ग्रामीण भागांत ग्रामपंचायती गावातील गणेश मूर्ती विसर्जन करतील

----------

साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा !

साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. मंडप डेकोरेशन व इतर बाबी टाळून सामाजिक कार्यासाठी खर्च करावा. एक गाव एक गणपती पद्धतीचा अवलंब करावा. आगमन आणि विसर्जन कार्यक्रमातही गर्दी टाळून कमीत कमी लोकांनी सहभागी व्हावे.

-शण्मुगराजन एस,

-जिल्हाधिकारी, वाशिम