शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST

.............. मजुरांना आक्षेपासाठी १५ दिवसांची मुदत वाशिम : फळ रोपवाटिका, तालुका बीजगुणन केंद्रांमधील रोजंदारी मजुरांची अंतरिम ज्येष्ठता सूची जिल्हा ...

..............

मजुरांना आक्षेपासाठी १५ दिवसांची मुदत

वाशिम : फळ रोपवाटिका, तालुका बीजगुणन केंद्रांमधील रोजंदारी मजुरांची अंतरिम ज्येष्ठता सूची जिल्हा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीत नाव नसल्याबाबत आक्षेप असल्यास संबंधितांनी १५ दिवसांत लेखी पुराव्यासह संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

.................

आरक्षण सोडतीकडे ग्रामस्थांचे लक्ष

मेडशी : येथील ग्रामपंचायतीची निवडणूक १६ जानेवारी रोजी होऊन १८ जानेवारीला निकाल जाहीर झाला. दरम्यान, २ फेब्रुवारीला सरपंचपदाची आरक्षण सोडत असून त्याकडे विजयी उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

..................

‘सुपर ओव्हर’मध्ये मालेगाव संघ विजयी

मालेगाव : येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेटच्या अंतीम सामन्यात ‘सुपर ओव्हर’ होऊन मालेगाव वकील संघाने बाजी मारली. वाशिमचा वकील संघ उपविजेता ठरला. यावेळी अ‍ॅड. शंकर मगर, सतीश शिरसाट, संतोष बोरचाटे, बाबुराव तायडे, प्रदीप सहस्त्रबुद्धे, विजय बळी, अमोल तायडे, महेश शेलकर, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, सैय्यद इम्रान, विवेकानंद सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.