वाशिम जिल्ह्यात आणखी २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:09 PM2021-04-08T12:09:58+5:302021-04-08T12:10:03+5:30

CornaVirus in Washim : बाधितांचा एकूण आकडा आता १७ हजार ७९१ वर पोहोचला असून २१५१ रुग्णांवर सध्या खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

Another 269 coronavirus patients were found in Washim district | वाशिम जिल्ह्यात आणखी २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

वाशिम जिल्ह्यात आणखी २६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यात बुधवारी पुन्हा नव्याने २६९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, बाधितांचा एकूण आकडा आता १७ हजार ७९१ वर पोहोचला असून २१५१ रुग्णांवर सध्या खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील सुंदरवाटिका -३, भीम नगर -१, काळे फाईल -१, नंदिपेठ -१, हिवताप कार्यालय परिसरातील १, आययुडीपी कॉलनी -७, शुक्रवार पेठ -२, वाटाणे वाडी -१, नवोदय विद्यालय परिसरातील १, जिल्हा परिषद परिसरातील २, सिंधी कॉलनी -१, सुफिया नगर -१, कोल्हटकरवाडी -२, गव्हाणकर नगर -१, सुभाष चौक -१, शिक्षक कॉलनी -१, अकोला नाका -३, लाखाळा -२, बाकलीवाल कॉलनी -१, नवीन नगरपरिषद परिसरातील १, गाभणे हॉस्पिटल परिसरातील १, अल्लाडा प्लॉट -२, पुसद नाका -१, जानकी नगर -१, सिव्हील लाईन्स -१, शिवाजी चौक -१, तिरुपती सिटी -१, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, कोकलगाव -१, वारा जहांगीर -२, नागठाणा -७, सोनखास -१, सुपखेला -२, पिंपळगाव -१, अनसिंग -५, सुकळी -१, एकांबा -१, शेलू बु. -१, ब्रह्मा -१, धानोरा मापारी -१, हिवरा रोहिला -१, कळंबा महाली -२, झाकलवाडी -१, रिसोड शहरातील मारोती मंदिर परिसरातील १, अनंत कॉलनी -१, शनी मंदिर परिसरातील १, वाणी गल्ली -१, आसन गल्ली -२, गणेश नगर -१, शहरातील इतर ठिकाणचे २, केनवड -२, कोयाळी -२, सवड -२, देगाव -१, पाचंबा -१, वाकद -११, महागाव -१, आंचळ -२, गोवर्धन -१२, चिखली -३, नावली -२, चाकोली -१, बेलखेडा -२, मालेगाव शहरातील १४, शेलगाव -२८, शिरपूर -३, पांगरी कुटे -१, मुंगळा -१, ब्राह्मणवाडा -१, नंधाना -१, नागरतास -१, अमानी -१, चांडस -१, जऊळका -२, शेलगाव इंगोले -१, जांभरुणवाडी -१, गुंज -१, इराळा -१, मंगरूळपीर शहरातील बायपास रोड परिसरातील १, अकोला रोड परिसरातील १, माळीपुरा -१, अशोक नगर -१, शहरातील इतर ठिकाणचे २, चिखली -१, वनोजा -१, चांभई -२, सावरगाव -१, कारंजा शहरातील शांती नगर -२, जिजामाता चौक -१, सिंधी कॅम्प -१, शिक्षक कॉलनी -१, बसस्थानक परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील १, गणेश नगर -१, शहरातील इतर ठिकाणचा १, कामरगाव -१, मनभा -१, पिंपळगाव -१, उंबर्डा -१, सुकळी -१, कुपटी -३, धानोरा ताथोड -१, धोत्रा -१, मानोरा शहरातील तहसील कार्यालय जवळील १, वातोडा -१, वटफळ -१, धामणी -१, गव्हा -१, साखरडोह -२, वाईगौळ -४, रुई -३१, उमरी -५, गोस्ता -५, कोंडोली -१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ बाधिताची नोंद झाली असून ३४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Web Title: Another 269 coronavirus patients were found in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.