शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

..अन् अचानक कोसळले रिसोड येथील ठाणेदारांच्या कक्षातील छत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 4:23 PM

या घटनेत ठाणेदार ठाकरे यांच्या हाताच्या करंगळीला व पाठीला दुखापत झाली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनचे ठाणेदार नेहमीप्रमाणे आपल्या कक्षात बसून एका प्रकरणातील फिर्यादी व अन्य नागरिकांशी चर्चा करित असताना अचानक कक्षाचे जीर्ण झालेले छत खाली कोसळले. यामुळे एकच धावपळ उडाली. सोमवार, १२ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ठाणेदारांना दुखापत झाली असून अन्य काही लोकही जखमी झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.प्राप्त माहितीनुसार, रिसोड पोलिस स्टेशनच्या इमारतीला अनेक वर्षे उलटली असून ठाणेदारांच्या कक्षातील छतही जीर्ण झाले. या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून दुरूस्ती करण्यासंबंधी पोलिस प्रशासनाने यापुर्वी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागला कळविले; मात्र त्याची दखल घेतल्या गेली नाही. परिणामी, हे छत आज अचानकपणे कोसळले. या घटनेत ठाणेदार ठाकरे यांच्या हाताच्या करंगळीला व पाठीला दुखापत झाली. तसेच यावेळी कक्षात बसून असलेले पोलिस पाटील मंगेश सरनाईक यांच्यासह अरूण साबळे, वंदना दीपक लाड यांनाही किरकोळ स्वरूपात मार लागला. जमीनदोस्त झालेल्या छताचे साहित्य हटविण्यासाठी पोलिस कर्मचाºयांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडPolice Stationपोलीस ठाणे