शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

लोकमत वृत्ताची दखल : ५७ लाखांचे धनादेश झाले ‘क्लिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:49 PM

स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) शाखा रिसोडकडे ‘क्लिअरिंग’साठी पाठविलेले ५७ लाखांचे धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. ‘

ठळक मुद्देधनादेश पडून असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ११ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते.याची दखल घेत सर्व धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) :  अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा रिसोडतर्फेस्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) शाखा रिसोडकडे ‘क्लिअरिंग’साठी पाठविलेले ५७ लाखांचे धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. ‘क्लिअरिंग’अभावी धनादेश पडून असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ११ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते.दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून क्लिअरिंगसाठी संबंधित बँकांकडे धनादेश पाठविले जातात. १ जुलै ते ९ जुलैपर्यंतचे ५७ लाखांचे धनादेश स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा रिसोड येथे पाठविले होते. मात्र, सदर धनादेश निकाली निघाले नव्हते. या प्रकारामुळे शेतकºयांसह ग्राहक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून संबंधित बँक प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत सर्व धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. 

दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून क्लिअरिंगसाठी पाठविलेले सर्व धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता नेहमीच घेतली जाते.- बालभद्र भट्टशाखा व्यवस्थापक स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा रिसोड

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया