शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

४६ हरकती खारीज

By admin | Updated: February 18, 2015 02:00 IST

वाशिम जिल्हय़ातील १६५ ग्रामपंचायतींची निवडणूक.

अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम):   वाशिम जिल्हय़ात मुदत संपलेल्या १६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार प्रभाग रचना, आरक्षण यांच्यासह काही हरकती असल्यास त्या सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हय़ातील ग्रामपंचायतच्यावतीने ७४ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ४६ हरकती खारीज करण्यात आल्या असून, २८ हरकती मान्य करण्यात आल्या असून, त्यात सुचवलेले बदल होणार आहेत. मालेगाव तालुक्यात मुदत झालेल्या ३१ ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. त्यामधील ९ ग्रामपंचायतींमधील १४ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३ ग्रामपंचायतींमधील ६ हरकती अमान्य केल्या असून, ६ ग्रामपंचायतींमधील ८ हरकती मान्य केल्या आहेत. रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. रिसोड तालुक्यात ९ ग्रामपंचायतीतील ११ हरकती आल्या होत्या. त्यामध्ये २ ग्रामपंचायतीतील २ हरकती खारीज, तर ७ ग्रामपंचायतीतील ९ हरकती मान्य करण्यात आल्या आहेत. वाशिम तालुक्यात २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, ८ ग्रामपंचायतींमध्ये २७ हरकती घेण्यात आल्या होत्या, त्यापैकी ७ ग्रामपंचायतींच्या २६ हरकती रद्द केल्या आहेत, तर केवळ एक ग्रामपंचायतमधील हरकत मान्य केली आहे. मंगरुळपीर तालुक्यात २५ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार असून, ८ ग्रा.पं.मध्ये ११ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५ ग्रा.पं.मधील ६ हरकती रद्द केल्यात, तर २ ग्रापंमधील ५ हरकती मान्य केल्या आहेत. कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, त्यामध्ये २ ग्रामपंचायतींमधील २ हरकती होत्या. त्या दोन्ही हरकती मान्य करण्यात आल्यात. मानोरा तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. ५ ग्रामपंचायतींमधील ९ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यात ४ ग्रामपंचायतींमधील ६ हरकती रद्द केल्यानंतर २ ग्रा.पं.मधील ३ हकरती मान्य केल्या आहेत. संपूर्ण जिल्हय़ात १६५ ग्रामपंचायतीमध्ये ४१ ग्रामपंचायतीमधून ७४ हरकती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये २१ ग्रामपंचायतीमधून ४६ हरकती रद्द केल्या व २0 ग्रामपंचायतीमधून २८ हरकती मान्य केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीला बराच अवधी असला तरी गावांमध्ये आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू दिसून येत आहे.