शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सौरपंपाच्या ३५६१ जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 16:21 IST

Washim solar pumps News ३५६१ शेतकऱ्यांना सौरकृषी पंप जोडणी मिळाली नसल्याने त्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील ९५४५ शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून सिंचन सुविधेसाठी महावितरणकडे सौरकृषी पंप जोडणीसाठी सहा महिन्यांपूर्वी अर्ज केले. त्यापैकी ६५४१ अर्जांना मंजुरी देण्यात आली, तर २९८५ अर्ज नामंजूर करण्यात आले. प्रत्यक्षात आजवर केवळ २९८० शेतकऱ्यांना जोडणी मिळाली असून, अद्यापही ३५६१ शेतकऱ्यांना सौरकृषी पंप जोडणी मिळाली नसल्याने त्यांचा रब्बी हंगाम धोक्यात आहे. पारंपरिक उर्जास्त्रोतासाठी योजना राबविणे बंद असल्याने जिल्ह्यातील ५३२० शेतकऱ्यांच्या पारंपरिक उर्जेच्या जोडण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सौरपंपाचा आधार घेण्याचे ठरविले. तथापि, रितसर पैसे भरूनही अद्याप ३५६१ शेतकऱ्यांना सौरपंप जोडणीच मिळू शकली नाही. 

  जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी कृषी पंपांसाठी अर्ज केले. त्यांना सौरपंप पंप जोडणी देण्याचे काम वेगात केले जात आहे. मंजूर प्रस्तावानुसार शेतकऱ्यांना क्रमवार पद्धतीने सौरपंप जोडणी दिली जाते.  -फुलसिंग राठोड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

निवडलेल्या कंपन्यांकडून काम संथसौरपंप जोडणीचे उद्दिष्ट महावितरणने निवडलेल्या कंपन्यांसाठी निश्चित केले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यात निवड झालेल्या कंपन्यांना सहा महिन्यांत किमान १५० सौरपंप जोडणीचे काम करावयाचे आहे. तथापि, कंपन्यांचे काम संथगतीने सुरू असल्याने अडचणीत भर पडली आहे. 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणAgriculture Sectorशेती क्षेत्र